Blogs

आयकर विभागाचे नवीन पोर्टल

भारतातील आयकर भरणाऱ्या सर्व करदात्यांसाठी एक महत्वाची बातमी म्हणजे आयकर विभागाचे येऊ घातलेले नवीन पोर्टल. हे नवीन पोर्टल दिनांक ७ जून रोजी अस्तित्वात येणार असून यात करदात्यांना आपले आयकर विवरण भरणे सोपे होईल अशा पद्धतीचे बदल करण्यात आले आहेत.

Open chat
Hello...!